Saturday, July 21, 2018

कपडे खरेदी




नमस्कार मित्रांनो गणपति बाप्पाचे आगमन व्हायला खुप कमी अवधी राहीला आहे , तेव्हा यंदा गणेश उत्सवात आपल्या नावाचे अक्षर गणेश टी शर्ट घालून मिरवन्यात भारी मजा येईल , टी शर्ट बनवून घ्या आपल्या मराठी मित्राकडुन गणेश उत्सव साठी विशेष किमती मध्ये फक्त ४५०/- संपर्क करा.

सारंग जाधव ९८६०४७९६७९



नमस्कार आपणास सर्व प्रकारच्या लेडीज नायटीज रिटेल योग्य दरात मिळतील 

( सौ. स्वरा संतोष रेवडकर आणि श्री संतोष रमेश रेवडकर 9960250828 9730406854 नालसोपारा पूर्व राजनगर

घरगुती दुरूस्ती विषयक


किराणा सामान

सात्म्य

आम्ही *नैसर्गिक व सेंद्रिय* शेतमाल औरंगाबाद मध्ये घरपोच देतो
यामध्ये *धान्य, कडधान्य, भाजीपाला, फळे, मध, गावरान अंडी* तसेच  *गिर गायचे दुधं व गावरान तुप* व इतर सर्व पापड, मसाले , लोणचे.
जर कुणाला काही ऑर्डेर करायचे असेल तर आम्हाला व्हाट्सअप वर लिस्ट द्या, आमचा  नंबर आहे
*7744803333*
औरंगाबाद शहर सोडून इतर ठिकाणी आम्ही transport ने सेवा देतो.


ड्राय हेवन

कृपया कोणी बाहेरून ड्राय फ्रुट्स घेत असतील तर थांबा. आता हे सर्व तुम्हाला भेटेल एका मराठी माणसाकडे. कोणाला हवे असतील तर मला संपर्क करा. स्वस्त दरात उत्तम दर्जाचे ड्राय फ्रुट्स मिळतील.
प्रशांत कुंभार-९८१९३०७७६०

ड्राय फ्रुट्स मिळण्याचे आपल्या हक्काचे दुकान कामोठे-नवी मुंबई मध्ये सुरू झाले आहे.




कृषिराज ऍग्रो प्रॉडक्ट्स


नमस्कार🙏🏻
मी कृषिराज चव्हाण.
⛳आई भवानी आणि आपल्या महाराजांच्या आशीर्वादाने आम्ही असा प्रयत्न करतोय की,
मारवाड्यांच्या बालाजी संस्थांएवढा अथवा त्यापेक्षाही कमी दरात किराणा, भुसाराचे माल आपल्यापर्यंत पोहचवावे..⛳

*सध्या आम्ही फक्त मानखुर्द मध्ये फ्री होम डिलिव्हरी करत आहोत,* आता आपण 5 ते 6की.मी.पर्यंत होम डिलिव्हरी देणार आहोत.
त्यासाठी 4000/- रुपयांच्या पुढे रीक्वायरमेंट असली पाहिजे.

जर आपण सर्वांनी सहकार्य केले तर पुढील काही महिन्यांत व्यवसायवाढीस खूपच चांगली मदत होईल.

♦ *माचीस पासून तेलाच्या डब्यापर्यंत*
♦ *बिस्किटपुड्या पासून गहु,तांदूळ,ज्वारी च्या कट्ट्यापर्यंत*
*सर्व वस्तू आपल्याकडे उपलब्ध आहेत*

🚩whats up ला तुमची लिस्ट पाठवा...पुढच्या १० मिनिटात तुम्हाला बिल अमाउंट सांगु...
रेट ची चिंता करू नका...पटलं तरच डन म्हणा..🚩

Whatsup📱9768989787
contact : 8655006787

*एक संधी अवश्य द्या खात्री आहे आमची सेवा आपणास पसंद पडेल*

फक्त मानखुर्द मध्ये फ्री होम डिलिव्हरी मिळेल.

*कृषिराज चव्हाण*.
*कृषिराज ऍग्रो प्रॉडक्ट्स*
www.krushirajagroproducts.com

देवपूजा सामान

                     

                        घाऊक, किरकोळ फुले

नाव-गोपीनाथ चव्हाण 

व्यवसाय-फुल विक्री
शॉपचे नाव-वेदिका फ्लॉवर्स 107
मीनाताई ठाकरे फुल मार्केट दादर
मोबा नो- 9096410513
राहण्याचा पत्ता- घाटकोपर असल्फा
आपल्या मराठी बांधवांकडे कलकत्ता,गोल्ड स्पॉट 2,यारो गोल्ड,आष्टीगंधा,शेवंती,झेंडूची फुले असतील तर संपर्क करा योग्य दरात विक्री केली जाईल
Mob:-9096410513


विघ्नेश डेकोरेटर
सार्वजनिक गणपती साठी देखावे आणि मखर भाड्याने मिळतील.
मनोज येरूणकर
9967987553




फोल्डिंग कापडी गणपती मंदिर कापडी मंडप आजच ५०% रक्कम भरून किंव्हा आजच सगळे पैसे भरून मखर माफक दरात खरेदी करा..!! जसे आपण गावी जायला ट्रेन तिकीट बुकिंग करतो तसेच आपल्या लाडक्या बाप्पा च्या सजावटीसाठी का नाही ?? आम्ही गौरी गणपती साठी कापडी मंडप व मंदीर अगदीच आपल्या वाजवी दरात घेऊन आलो आहोत. दीड फुटा पासून 5 फुटा पर्यंत मंदीर ऊपलब्ध आहेत. हे सहज ५ ते १० मिनिटात जोडून तयार होते व यास धुवून पुन्हा वापरू ही शकतो. आजच्या धावपळीच्या युगात हेच तर हवे आहे. हा कापडी मंडप व मंदीर थर्माकॉल ला उत्तम पर्याय आहे.. तर चला लवकर आपली ऑर्डर आजच नोंदणी ( booking ) करा...! ( टीप :- नोंदणी करणे बंधनकारक..!! ) दीड ते 5 फुटा पर्यंत मंदीर उपलब्ध . कापडी मंडप 6"5 फुटाचे उपलब्ध. ह्या वर्षीचा श्री गणेशोस्तव प्लॅस्टिक मुक्त साजरी करू या..!! थर्माकॉल विरहित / प्लॅस्टिक मुक्त मखर बनवूया..!! पर्यावरण वाचवू या, इको फ्रेंडली मखर बनवूया..!! क्रिस्टल म्हणजे बाजूच्या मण्यांच्या माळा आणि कापडी म्हणजे कापडी अथवा झालर, झुळ ( त्याला मण्यांच्या माळा नाहीत.) ----- (हाच फरक) आपल्याला जर वेळ असेल तर मार्केट मधून आणून माळा लावू शकता..!! मखरे ही दिलेल्या size मध्येच मिळतील याची ही नोंद घ्यावी..!! लवकरात लवकर ऑर्डर द्या ५०%(अर्धी ) रक्कम भरून नोंदणी करा अथवा आजच खरेदी करा..!!! रोहित मालप ( विरार - वसई, रत्नागिरी -मुंबई ) १) व्हॉटसअप क्र = 8446649080. 2) संपर्क क्रमांक = 8888184986. ऐनवेळी उपलब्ध होऊ शकणार नाही, याची नोंद घ्यावी,वाद घालू नका..!!! सहकार्य करा..!! महाग होण्याची शक्यता क्रिस्टल म्हणजे बाजूच्या मण्यांच्या माळा आणि कापडी म्हणजे कापडी अथवा झालर, झुळ ( त्याला मण्यांच्या माळा नाहीत ) आपण लावू शकता..!! जर वेळ असेल तर..!! हाच फरक..!! लवकरात लवकर ऑर्डर द्या ५०%(अर्धी ) रक्कम भरून नोंदणी करा अथवा आजच खरेदी करा..!!! ऐनवेळी उपलब्ध होऊ शकणार नाही, याची नोंद घ्यावी,वाद घालू नका..!!! सहकार्य करा..!! जो कलर आवडेल त्या कलर मध्ये दिलेल्या size मध्येच मखरे मिळतील.


अगरबत्ती

🙏श्री गणेशउत्सव निमित्त सादर करत आहोत एक नाही दोन नाही पाच नाही तर चक्क 15 फ्लेवर सोबत हो हो पंधरा फ्लेवर ते पण अगरबत्ती मधे ( विरार ते वसई मधे ) हे 15 फ्लेवर आपण ही घेऊ शकता एका (फोन कॉल वरुन किंवा अड्रेस sms करुन घरपोच मिळेल)

श्री संतोष रेवडकर 9730406854 आणि 9588456800 🌸🌸🙏🙏

विविध मराठी उद्योग

*सात्म्य*

आम्ही *नैसर्गिक व सेंद्रिय* शेतमाल औरंगाबाद मध्ये घरपोच देतो
यामध्ये *धान्य, कडधान्य, भाजीपाला, फळे, मध, गावरान अंडी* तसेच  *गिर गायचे दुधं व गावरान तुप* व इतर सर्व पापड, मसाले , लोणचे.
जर कुणाला काही ऑर्डेर करायचे असेल तर आम्हाला व्हाट्सअप वर लिस्ट द्या, आमचा  नंबर आहे
*7744803333*
औरंगाबाद शहर सोडून इतर ठिकाणी आम्ही transport ने सेवा देतो.


मी 3डी विसुवलाज़ेर , आणि इंटीरियर 3 डी चे काम करते , आपल्या समुहात कोणी आर्किटेक्ट असेल किंवा कोनास 3डी व्यू बनवून हवे असेल तर जरूर कळवा

श्रद्धा सारंग जाधव
8291641811
7972764036

नमस्कार मित्रांनो गणपति बाप्पाचे आगमन व्हायला खुप कमी अवधी राहीला आहे , तेव्हा यंदा गणेश उत्सवात आपल्या नावाचे अक्षर गणेश टी शर्ट घालून मिरवन्यात भारी मजा येईल , टी शर्ट बनवून घ्या आपल्या मराठी मित्राकडुन गणेश उत्सव साठी विशेष किमती मध्ये फक्त ४५०/- संपर्क करा.

सारंग जाधव ९८६०४७९६७९



कृपया कोणी बाहेरून ड्राय फ्रुट्स घेत असतील तर थांबा. आता हे सर्व तुम्हाला भेटेल एका मराठी माणसाकडे. कोणाला हवे असतील तर मला संपर्क करा. स्वस्त दरात उत्तम दर्जाचे ड्राय फ्रुट्स मिळतील.
प्रशांत कुंभार-९८१९३०७७६०
# *ड्राय हेवन*
ड्राय फ्रुट्स मिळण्याचे आपल्या हक्काचे दुकान कामोठे-नवी मुंबई मध्ये सुरू झाले आहे.


नमस्कार आपणास सर्व प्रकारच्या लेडीज नायटीज रिटेल योग्य दरात मिळतील ( सौ. स्वरा संतोष रेवडकर आणि श्री संतोष रमेश रेवडकर 9960250828 9730406854 नालसोपारा पूर्व राजनगर



मराठी क्षेत्रात 84 वर्षे आपला व्यवसाय सातत्याने करून मराठी माणसावर आपला ठसा उमटवणारे घारे ज्वेलर्स चे मालक श्री उदय घारे यांनी सर्व प्रकारचे सोन्याचांदीचे व हि-याचे दागदागीने एकाच छताखाली आणून व्यवसायात उत्तूंग स्थान पटकावले आहे. मराठी माणसाचा हा व्यवसायिक प्रवास मराठी उद्योजकाला प्रोत्साहन देणारा आहे. या व्यवसायिकांनी ठिकठिकाणी मराठी माणसासाठी मराठी वस्तीत पेढी सुरू केल्या आहेत. यामुळे जवळजवळ 1000 मराठी माणसांना नोकरी उपलब्ध करून दिली आहे. एकदा अवश्य भेट द्या, अभिमान वाटेल अशी एकमेव पेढी घारे ज्वेलर्स यांची आहे.


प्लास्टिक बंदी आणि थर्मोकोल बंदी नंतर आपण गणपती मखरांविषयी चिंतेत असाल.. तरं आता चिंता मिटवा पुण्यामध्ये सर्व प्रथम आम्ही घेऊन आलोय आपल्यासाठी एकदम इको-फ्रेंडली गौरी-गणपती मखर. अगदी नाममात्र किंमतीत. फक्त १० मिनिटांत जोडता येईल अशी मांडणी. तीन वर्षांपर्यंत तुम्ही हे मखर वापरू शकता..
साईज् आणि  किंमती (कापडी/क्रिस्टल)खालील प्रमाणे-
 साईज्।             कापडी।    क्रिस्टल
१.५'×१.५' फूट - १६००/-   १९००/-
२'×२' फूट       - २१००/-    २४००/-
२.५'×२.५' फूट  - २६००/- २९००/-
३' × ३' फूट      - ३१००/- ३४००/-
४' × ४' फूट      -३७००/- ४०००/-
५' × ५' फूट     - ५२००/-(कापडी)

आपली आँर्डर(होलसेल/रिटेल) आजच बुक करा .बुकिंग रक्कम-५०% (होलसेल बुकींगसाठी डिस्काँऊट मिळेल.) अंतिम बुकिंग तारीख-१ ऑगस्ट २०१८ .

संपर्क- एकनाथ सुकम- 8087888823



मी सचिन  पोखरे विविध रंगाचे आणि सुगंधाचे अगरबत्ती विकणे आणि विकण्यासाठी देणे असा एक घरगुती लघु व्यवसाय करीत आहे जर आपल्याला हवी असल्यास एक फोन कॉल करून  मागवू शकता ऑर्डर घरपोच केली जाईल. # ९८३३३१३०३०/ 9833313030

दहा वेग वेगळे सुगंध एकत्र मिलतील 100gm Rs. 50/-  आणि
200gm Rs.100/-




बीव्हीजी लाईफ सायन्सेस 

श्री. अशोक पाटील, मसूर- कवठे ता. कराड
9923877673;यांचा दोन महिन्याचा वांग्याचा प्लॅाट. आत्तापर्यंत ५० गुंठे मध्ये १५ दिवसात २०.५ टन माल निघाला असून सदर पिकावर BVG व्यतिरीक्त कोणतीही फवारणी झालेली नाही.                                                     
1)  अॅग्रोसेफ 40ml + लिथोवीट 50gm प्रतिपंपास ( ८-१० दिवसांनी एकदा)
2) अॅग्रोमॅजीक 40ml + अॅग्रोन्युट्री 20ml प्रतीपंपास
( ८-१० दिवसांनी एकदा)

 अधिक माहिती साठी संपर्क
जीवन जगदाळे, विकास अधिकारी, कराड. 9922878247
वैभव माने(सातारा जिल्हा व्यवस्थापक) 8380075261

तुमच्याजवळील बीव्हीजी कृषी प्रतिनिधी किंवा डीलर याची अधिक माहितीसाठी संपर्क ०२०६७३२२७००
www.bvglife.com
www.bvglife.com/shop


पावसाळी सहल

https://m.facebook.com/story.php?story_fbid=193602931493402&id=100025310902349

_निसर्गाने पावसाची झलक दाखवली की लगेचच वेध लागतात ते पावसाळी सहलीचे._ मग अश्या वेळी त्या निसर्गरम्य ठिकाणी येण्या जाण्याचे, खाण्याचे,राहण्याचे अशी उत्तम व्यवस्था कोणी करून दिली तर? किती छान ना?
          याचेच औचित्य साधून व गरज ओळखून आम्ही दर शनिवार, रविवारी पावसाळी पिकनिकचे ग्रुप तसेच फॅमिली करीता दरवर्षी आयोजन करतो...आमचा तिनवीरा, #अलिबाग येथे ऍग्रो फार्म आहे. मुंबई, दादर पासून केवळ 89km अंतरावर. साडेचार आनंदवन नावाने. इथे आम्ही खाण्याची व राहण्याची व्यवस्था करतो. चवदार लज्जतदार आग्री जेवण आमची खासियत, ओळख आहे. स्पेशली फिश डिशेस. आमच्या इथे राहण्याची व्यवस्था आहे त्या रूम्स मधून सुंदर निसर्गरम्य देखावा दिसतो...
        आम्ही एकदिवसीय व दोन दिवसीय सहलींचे अथवा तुमच्या प्लॅन प्रमाणे नियोजन करतो. ते तुम्ही आमच्याशी प्रत्यक्ष बोलून चर्चा करून ठरवू शकता. आमचा कॉन्टॅक्ट नंबर 98707 90112/ 99696 16990. फोन न लागल्यास मेसेज टाकून ठेवा. आम्ही आपणास रिटर्न कॉल करू. धन्यवाद. आपल्या सेवेस उपलब्ध....

*आयोजक/उद्योजक*
     *रोशन सावंत*

 तूर्तास एकदिवसीय सहलीचे शेड्युल आपणास पाठवत आहे...

 *अलिबाग-तिनवीरा* येथे पावसाळी सहलीचे आयोजन. धबधब्यात भिजण्याची मजा, आडवाटांवरून, चिखलातून चालण्याची धमाल, सोबत *साडेचार आनंदवनच्या* पारंपारिक जेवणाची चव व चुलीवरची भाकरी....

चला तर मग आपापल्या तारखा ठरवा आणि नोंदणी करा.

*सहलीच्या दिनांक खालीलप्रमाणे:*

*शनिवार दि. 7 जुलै 2018*
*रविवार दि. 8 जुलै 2018*
*शनिवार दि. 14 जुलै 2018*
*रविवार दि. 15 जुलै 2018*
*शनिवार दि. 21 जुलै 2018*
*रविवार दि. 22 जुलै 2018*
*शनिवार दि. 28 जुलै 2018*
*रविवार दि. 29 जुलै 2018*

*एकत्र होण्याचे ठिकाण व प्रवास सुरू करण्याची वेळ* तुम्ही येणाऱ्या दिवशी...
शनिवारी, रविवारी सकाळी 6 वाजता. दादर स्टेशन पूर्वेला, प्रीतम धाबा जवळून.
*परतीचा प्रवास*: शनिवारी, रविवारी सायंकाळी 6 वा. अलिबागहून रात्री 10 पर्यंत मुंबईत पोहोचण्याचा प्रयत्न...

दुसरा पर्याय...तुम्ही तुमच्या स्वतःच्या गाडीने अथवा स्वतः बस करून देखील येऊ शकता. तुम्हाला आमच्या तिनवीरा येथील साडेचार आनंदवन या ऍग्रो फार्मवर सकाळी 10 वाजेपर्यंत पोहोचायचे आहे.

शुल्क- *रू.800/-* प्रति व्यक्ती
(ऍग्रो फार्म-धबधबा-ऍग्रो फार्म)
यात(प्रवास सोडून) चहा-नाष्टा, 1 जेवण, सायंकाळचा चहा व स्थळदर्शन

*सूचना, नियम व अटी:*

# या टूर मध्ये स्व:जबाबदारीवर स्वत:ची बुलेट, बाइक किंवा कार घेऊन सहभागी होऊ शकता. एकत्रित ग्रुपसाठी खाजगी बस करून येऊ शकता.

# या टूर मध्ये प्रवासाचा सर्व खर्च प्रत्येकाचा वैयक्तिक राहील.

# जर कोणत्याही ग्रुपसाठी खाजगी बसची व्यवस्था हवी असल्यास दादर किंवा बोरीवलीहून बसची व्यवस्था करण्यात येईल. बसचा जो काही एकूण खर्च असेल तो बसमधून प्रवास करणाऱ्यांमध्ये समान शेयर होईल. शिवाय बसची व्यवस्था करण्यासाठी किमान 15-25-35-45 अश्या संख्येत ग्रुप असावे. त्याप्रमाणे किती सीटर बस करायची ते ठरवण्यात येईल.

# तुम्ही स्वतःच्या जबाबदारीवर हा संपूर्ण प्रवास करत आहात.

# दादर पासून एकूण प्रवास 89 किमी.

# धबधब्यापर्यंत चालत जाण्यासाठी *किमान 1 तासभर* चालावे लागते याची कृपया नोंद घ्यावी. (तुमच्या चालण्याच्या गतीवर अवलंबून)

# धबधब्यामध्ये भिजणे पूर्णत: पावसावर व तेथील त्यादिवशीच्या वातावरणावर अवलंबून आहे याची नोंद प्रत्येकाने घ्यावी. (निसर्गावर अवलंबून)

# चहा-नाष्टा, जेवणाची सोय तसेच धबधबा स्थळदर्शन व चेंजिंगची सोय आयोजकांकडून करण्यात येईल.

#धबधब्यात मजा करताना त्या ठिकाणचे किंवा त्या गावच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील.

# या सहलीमध्ये *धुम्रपान व धुंद मद्यपान करण्यास तसेच प्लॅस्टिक कचरा इतरत्र फेकण्यास* सक्त मनाई आहे.

#ज्या कोणाला एक रात्र राहायचे असल्यास त्यांनी अॅडव्हान्स मध्ये कळविणे गरजेचे आहे. त्यानुसार त्याची व्यवस्था करण्यात येईल व त्याचे जे काही भाडे असेल ते त्यांना द्यावे लागेल.

# टूरचा खर्च *800/- रु.* (प्रवास सोडून) प्रति व्यक्ती येईल. यात चहा-नाष्टा, 1 जेवण, सायंकाळचा चहा व स्थळदर्शन याचा समावेश असेल.

# सहलीसाठी किमान 10 व्यक्ती असणे गरजेचे आहे. तरच वरील प्रमाणे रू. 800/- हे शुल्क लागू होईल. 10 पेक्षा कमी ग्रुपसाठी रू. 1000/- हे शुल्क लागू पडेल.

# *रू. 500* (Non-refundable) आगाऊ भरून नोंदणी करणे आवश्यक. अन्यथा नोंदणी ग्राह्य धरली जाणार नाही

# आयोजकांनी सांगितलेल्या नियमांचे पालन करावे लागेल.

# टूर मध्ये परिस्थितीप्रमाणे कोणत्याही प्रकारचे बदल करण्याचे अधिकार आयोजकांकडे राहतील.

*चला तर मग लवकर नोंदणी करा.*

नोंदणीसाठी शेवटची दिनांक:  प्रत्येक टूर च्या 5 दिवस आधी

*अधिक माहिती व नोंदणीसाठी संपर्क:*

*रोशन सावंत. 98707 90112/ 99696 16990*

*कार्यक्रमाची रूपरेषा*

1. टूर दिवशी सकाळी 10 वा. साडेचार आनंदवन, तिनवीरा येथे पोहोचणे
2. सकाळी 10.15 वा. चहा व नाष्टा
3. सकाळी 10:40 वा. धबधब्याकडे प्रस्थान
4. सकाळी 11:40 वा. पर्यंत धबधब्याकडे पोहोचणे
5. दुपारी 1:30 वा. धबधब्यातून निघणे
6. दुपारी 2:30 वा.पर्यंत साडेचार आनंदवनला परत पोहोचणे
7. दुपारी 3:00 ते 4:00 वा.पर्यंत जेवण
8. सायंकाळी 4:00 ते 5:30 वा.पर्यंत विश्रांती व गप्पा
9. सायं. 5:30 वा. चहा
10. सायं. 6 वा. मुंबईकडे प्रस्थान
11. रात्रौ 10.00 पर्यंत मुंबईत पोहोचण्याचा प्रयत्न.

*अॅडव्हान्स भरण्यासाठी बॅंकेचा तपशील खालीलप्रमाणे:-*

Name - Roshan Dattaram Sawant
Bank- IDBI Bank
Branch- CBD Belapur
A/c No.- 0183104000168823
IFS Code-IBKL0000183

आपले नम्र,
*साडेचार आनंदवन पर्यटन विभाग*


कृषिराज ऍग्रो प्रॉडक्ट्स

नमस्कार🙏🏻
मी कृषिराज चव्हाण.
⛳आई भवानी आणि आपल्या महाराजांच्या आशीर्वादाने आम्ही असा प्रयत्न करतोय की,
मारवाड्यांच्या बालाजी संस्थांएवढा अथवा त्यापेक्षाही कमी दरात किराणा, भुसाराचे माल आपल्यापर्यंत पोहचवावे..⛳

*सध्या आम्ही फक्त मानखुर्द मध्ये फ्री होम डिलिव्हरी करत आहोत,* आता आपण 5 ते 6की.मी.पर्यंत होम डिलिव्हरी देणार आहोत.
त्यासाठी 4000/- रुपयांच्या पुढे रीक्वायरमेंट असली पाहिजे.

जर आपण सर्वांनी सहकार्य केले तर पुढील काही महिन्यांत व्यवसायवाढीस खूपच चांगली मदत होईल.

♦ *माचीस पासून तेलाच्या डब्यापर्यंत*
♦ *बिस्किटपुड्या पासून गहु,तांदूळ,ज्वारी च्या कट्ट्यापर्यंत*
*सर्व वस्तू आपल्याकडे उपलब्ध आहेत*

🚩whats up ला तुमची लिस्ट पाठवा...पुढच्या १० मिनिटात तुम्हाला बिल अमाउंट सांगु...
रेट ची चिंता करू नका...पटलं तरच डन म्हणा..🚩

Whatsup📱9768989787
contact : 8655006787

*एक संधी अवश्य द्या खात्री आहे आमची सेवा आपणास पसंद पडेल*

फक्त मानखुर्द मध्ये फ्री होम डिलिव्हरी मिळेल.

*कृषिराज चव्हाण*.
*कृषिराज ऍग्रो प्रॉडक्ट्स*
www.krushirajagroproducts.com



जनसेवा मेडिकल

आज आमच्या मेडिकल शॉप ला १ वर्ष पूर्ण झालं ,   आपण गेल्या एका वर्षात दाखवलेल्या विश्वासा बद्दल आम्ही आपले ऋणी आहोत, आज विक्रोळी टागोर नगर मध्ये आम्ही सर्वात स्वस्त जेनरिक  औषध देतो ह्याचा आम्हाला अभिमान आहे आणि आमच्या ह्या जेनरिक औषधांचा उपक्रमाची नोंद वृत्तपत्रांनी सुद्धा घेतली आहे.
कृपया गरजू लोकांना ह्या बद्दल माहिती द्या.

जनसेवा मेडिकल
8956146980/9664339146


हॉटेलच्या धंद्यासाठी सल्ला मिळेल.
सुजीत पाटिल 9867184498
तेजल पाटील 9224005648


ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मिळेल
डॉ. गजेंद्र प्रकाश सिलीमकर
9870380673


भोसले फार्म हाउस

खोपोली-पेण रोड वर असलेल्या वावोशी फाटया पासून ५ मिनीटांच्या अंतरावर डोंगराच्या कुशीत वसलेल्या परखंडे गावात असलेले भोसले फार्म हाउस...आपली वाट पाहत आहे...
१.उत्तम जेवणाची सोय.
२.चालत १० मिनीटांनच्या अंतरावर सुंदर व सुरक्षित धबधबा.
३.उत्तम म्यूजिक सिस्टम.
४.स्विमिंग पूल.
५.उत्तम दर्जेदार सेवा.
६.शांत आणि रोजच्या दैनंदिन जीवनापासून लांब आणि निसर्गाच्या कुशीत आपली आम्ही  वाट पाहत आहोत.
बुकिंगस
संपर्क- संजीत भोसले (9209968712)
(9822613641)


Future Career Academy (FCA)
NDA,Army, पोलीस, रेल्वे, तलाठी, Bank, Mpsc. Training center
लेखी व मैदानी परिक्षांची संपुर्ण तयारी करुन घेतली जाईल.

राहण्याची व जेवण्याची उत्तम सोय....

कागदपत्रे,वयोमर्यादा,शारिरिक तपासणी ( Medical ), तज्ञ मार्गदर्शक शिक्षक, Personality Dev. + Interview Skills,  Career Guide, Camps आणि फोर्म याची सर्व माहीती आणि सुविधा आपल्या फ्युचर करिअर अॅकेडमी मद्धे पुरवली जाते.
आणि
100% यशाची हमी आणि सर्व सरकारी प्रशिक्षण देणारी अॅकेडमी.

*प्रवेश घेण्यासाठी 7758009429 / 8530886710*  आमच्या या Head Office क्रमांकावर संपर्क साधावा.

*शाखा- मुंबई, नवी मुंबई, पालघर-विरार*.
धन्यवाद # FCA



संकल्प प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग आयोजित देवगड येथे

*कुक्कुटपालन प्रशिक्षण*
*दिनांक :* 28 व 29 जुलै, 2018
*वेऴ :* रोज सकाळी 10 ते दुपारी 2
*स्थळ :* टिळक स्मारक, जामसंडे, देवगड
*प्रशिक्षण शुल्क :* ₹ 600/-
• व्यवसायाचे परिपूर्ण प्रशिक्षण
• प्रशिक्षणपूर्ती नंतर प्रमाणपत्र दिले जाते.
• प्रशिक्षण पश्चात मार्गदर्शन
*अभ्यासक्रम :*
√ कुक्कुटपालन व्यवसायाची संधी व फायदे
√ कुक्कुटपालनाच्या पद्धती
√ पक्ष्यांच्या जातीची निवड
√ कोंबडीघराचे बांधकाम
√ लहान पिल्लांचे संगोपन व काळजी
√ मांसल कोंबड्यांचे व्यवस्थापन
√ अंडी देणा-या कोंबड्यांचे व्यवस्थापन
√ खाद्यान्न व्यवस्थापन
√ अंड्यांचे साठवण
√ कोंबडी घराची स्वच्छता, तापमान नियंत्रण व वायूविजन
√ निर्जंतुकीकरण व सुरक्षितता
√ कोंबड्यांचे लसीकरण
√ कोंबड्यांचे आजार,  कारणे, प्रसार, लक्षणे व उपचार
√ साथीचे आजार व घ्यावयाची काळजी
√ कोंबड्यांचे उन्हाळी व पावसाळी व्यवस्थापन
√ कोंबड्यांची खरेदी-विक्री व वाहतूक व्यवस्था
√ दर ठरविणे व बाजारपेठ
√ कुक्कुटपालन व्यवसायाचे अर्थशास्त्र

*प्रवेशसाठी संपर्क :*
चिंतामणि सर्व्हिसेस,
देवदुर्ग कॉम्प्लेक्स, फेमस फोटो स्टुडियो जवळ,
शेठ म. ग. हायस्कूल समोर,
देवगड
*माहितीसाठी संपर्क :*
मोबा.  9405778094
9145428338